Hansika Motwani | ‘कोई मिल गया’ फेम हंसिका मोटवानीचं बिकिनी कलेक्शन, सोशल मीडियावर डिझाईन्सची चर्चा!

जेव्हा सेलेब्सच्या व्हेकेशनची चर्चा असते, तेव्हा प्रवास आणि फिटनेससोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा असते, ती म्हणजे त्यांचे बीच वेअर कलेक्शन. अभिनेत्री हंसिका मोटवानीचे व्हॅकेशनचे काही हॉट फोटोजही समोर आले आहेत. यामध्ये तिने अनेक डिझाईन्सच्या बिकिनी परिधान केल्या होत्या.

| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 1:48 PM
1 / 5
निळ्या आकाशाखाली पिंक फ्रिंज बिकिनीमध्ये हंसिका खूपच हॉट दिसत आहे. या वर्षी बीच वेअरमधील हा सर्वात लोकप्रिय ट्रेंड आहे. जवळजवळ सर्व सेलिब्रिटींनी परिधान केलेला फ्रिंज बिकिनी टॉप तुमच्या व्हेकेशन वॉर्डरोबच्या यादीत सर्वात वर असलाच पाहिजे.

2 / 5
तुम्ही जेव्हाही समुद्रकिनारी सुट्टीवर जात असाल तेव्हा नेहमी सारँग स्कर्ट नक्की ट्राय करा. हे केवळ स्टायलिश दिसत नाही, तर ते परिधान करण्यासही हलके आहेत. हा पोशाख कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये देखील आरामदायक वाटू शकतो. हंसिका यात एखाद्या जलपरीपेक्षा कमी दिसत नाहीय.

3 / 5
हंसिकाचा हा फ्लोरल बिकिनी सेट अतिशय सुंदर दिसतो आहे. बीच वेअरचा विचार केला जातो तेव्हा फ्लोरल सेट हा सर्वोत्तम पर्याय आहे. हंसिकाची ब्लॅक फ्लोरल बिकिनी सुपर हॉट आहे आणि तिने ज्या प्रकारे गॉगल आणि ब्रेसलेटसह पेअर केले आहे, त्यामुळे ती खूपच आकर्षक दिसते.

4 / 5
हंसिका प्रमाणे या प्रकारचा प्रीटेंड, ऑफ शोल्डर स्विम वेअर तुमच्या संग्रहात असणे आवश्यक आहे. या मोनोकोनी बीच वेअरमधून हंसिकाचा फिटनेस स्पष्टपणे दिसतो.

5 / 5
हॉल्टर टॉप आणि स्कर्टच्या या कॉम्बिनेशनमध्ये हंसिकाचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे. बीचवर सुट्टीवर जाण्यापूर्वी, आपण हे देखील आपल्या संग्रहात समाविष्ट करणे आवश्यक आहे.