Surbhi Chandna : टेलिव्हिजनची बोल्ड ‘नागिन’ सुरभी चंदनाचं ग्लॅमरस रुप, पाहा फोटो

फोटोंमध्ये सुरभी गुलाबी आणि काळ्या रंगाची साडी परिधान करताना दिसत आहे. (The glamorous look of Surabhi Chandna, Pictures on social media)

| Edited By: VN | Updated on: Jul 26, 2021 | 12:02 PM
1 / 6
नागीन 5 मध्ये बानीची भूमिका साकारत चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या सुरभी चंदनाला सगळेच ओळखतात. सुरभी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ही टीव्ही अभिनेत्री अनेकदा तिच्या खास फोटोंद्वारे चाहत्यांची मने जिंकते.

नागीन 5 मध्ये बानीची भूमिका साकारत चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या सुरभी चंदनाला सगळेच ओळखतात. सुरभी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ही टीव्ही अभिनेत्री अनेकदा तिच्या खास फोटोंद्वारे चाहत्यांची मने जिंकते.

2 / 6

नुकतंच सुरभीनं पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लूकची जादू सोशल मीडियावर पसरवली आहे. तिनं तिच्या नवीन फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 6

फोटोंमध्ये सुरभी गुलाबी आणि काळ्या रंगाची साडी परिधान करताना दिसत आहे. तिची साडीही फॅशनेबल आउटफिटपेक्षा कमी दिसत नाही.

4 / 6

साडीमध्येही सुरभीने बोल्ड पोज दिल्या आहेत. तिचे हे फोटो पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत.

5 / 6

सुरभीची ही खास स्टाईल चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरली आहे. हे फोटो पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे कमेंट्स केल्या आहेत.

6 / 6

सुरभी चंदना 'इश्कबाज', 'कुबूल है', 'संजीवनी' यासारख्या अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us