Surbhi Chandna : टीव्हीच्या हॉट ‘नागिन’ची मालदीव सफर, पाहा सुरभी चंदनाचे खास फोटो

सुरभी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. (TV amazing 'Nagin''s Maldives Tour, See Special Photos Of Surabhi Chandna)

| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 10:27 AM
1 / 6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदना चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सुरभी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

2 / 6
टीव्हीची हॉट ‘नागिन’ या नावानं सुरभीला ओळखलं जातं. पुन्हा एकदा तिचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांसमोर आला आहे. सध्या ती मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.

3 / 6
अशा स्थितीत सुरभी तिचे ग्लॅमरस फोटो मालदीव मधून शेअर करत आहे.

4 / 6
आता नागिन फेम सुरभीनं पुन्हा तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या सोशलवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सुरभी प्रिंटेड बिकिनी स्टाईल टॉप आणि पॅन्ट परिधान करुन दिसली आहे.

5 / 6
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती स्विमिंग पूल आणि जहाजा जवळ दिसत आहे.

6 / 6
सुरभीचा हा विशेष अवतार पाहून चाहते प्रचंड कमेंट्स करत आहेत.