थंडीत प्या तुळशीचा काढा, आरोग्याच्या समस्या होतील दूर

| Updated on: Dec 01, 2022 | 12:15 PM

1 / 5
तुलसी

तुलसी

2 / 5
तुळशीचा चहा - हिवाळ्यात तुम्ही तुळशीच्या पानांचा चहा करून त्याचे सेवन करू शकता. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. हा चहा स्वादिष्ट तर असतोच पण तो सेवन केल्याने अनेक आजारांपासून आपला बचावही होतो.

3 / 5
काळी मिरी आणि तुळस - तुळशीच्या पानांचा रस काढून गरम करा. त्यामध्ये थोडी काळी मिरी पूड घालावी. हे दोन्ही नीट एकत्र करून त्याचे सेवन करावे. यामुळे घसा खवखवणे आणि खोकला त्रास दूर होतात.

4 / 5
तुळशीचा काढा - तुळस, आलं आणि पाणी वापरून हा काढा तयार केला जातो. यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच आपले शरीरही उबदार राहते.

5 / 5
तुळशीची पाने - तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाऊ शकता. त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.