PHOTO : वरळीत कोरोना विषयी जगजागृती, रस्त्यावर निरनिराळे संदेश देणारे पेंटिंग

| Updated on: Apr 10, 2020 | 2:29 PM

मुंबईत वरळी हे हायअलर्टवर आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण वरळीत आढळले आहेत.

1 / 7
कोरोनाचा वाढता धोका पाहता देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मात्र, लॉकडाऊन करुनही अनेकजण विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत.

2 / 7
त्यामुळे कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी वरळीच्या रस्त्यांवर पेंटिंग केली जात आहे.

3 / 7
 वरळीच्या जी/दक्षिण विभागातील जितके कंटेन्मेंट एरिया आहेत. त्या सर्व 18 झोनच्या रस्त्यांवर कर्मचाऱ्यांनी प्रबोधनपर पेंटिग काढली आहे.

4 / 7
या पेंटिंगच्या माध्यमातून कोरोनाला रोखण्याविषयीचे संदेश देण्यात आले आहेत.

5 / 7
मुंबईत वरळी हे हायअलर्टवर आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण वरळीत आढळले आहेत.

मुंबईत वरळी हे हायअलर्टवर आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण वरळीत आढळले आहेत.

6 / 7
वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, आदर्श नगर, पोलीस वसाहत, जनता कॉलनी, बीडीडी चाळ या भागात कडेकोट संचारबंदी आहे.

7 / 7
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो