दशकातील शेवटचे सूर्यग्रहण, कुठून कसे दिसले?

| Updated on: Dec 26, 2019 | 12:32 PM

दशकातील अखेरचं सूर्यग्रहण आज (26 डिसेंबर) महाराष्ट्रातील काही भाग, दक्षिण भारतासह जगातील विविध भागातून पाहता आलं. सकाळी 8 वाजून 17 मिनिटांनी लागलेलं कंकणाकृती ग्रहण दुपारी 11 वाजता सुटलं.

1 / 7
दशकातील अखेरचं सूर्यग्रहण आज (26 डिसेंबर) महाराष्ट्रातील काही भाग, दक्षिण भारतासह जगातील विविध भागातून पाहता आलं. सकाळी 8 वाजून 17 मिनिटांनी लागलेलं कंकणाकृती ग्रहण दुपारी 11 वाजता सुटलं. देशाच्या कुठल्या भागातून ग्रहणाचं कशाप्रकारे दर्शन घडलं, यावर एक नजर

2 / 7
गुजरातमधील अहमदाबादमधून दिसलेलं सूर्यग्रहण

3 / 7
ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये सूर्यग्रहण लागलं, तेव्हा आकाशाचा रंगही जांभळट झाला होता.

4 / 7
बिहारमधील छापरा येथून दिसलेलं सूर्यग्रहण

5 / 7
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधून दिसलेला सूर्यग्रहणाचा नजारा

6 / 7
केरळमधील कोचीतून दिसलेलं सूर्यग्रहण

केरळमधील कोचीतून दिसलेलं सूर्यग्रहण

7 / 7
भारतातच नव्हे, तर यूएईमध्येही सूर्यग्रहण दिसलं.  दुबईत दिसलेली कंकणाकृती सूर्यग्रहणाची प्रतिमा