गोव्यातील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं नागपूरात जंगी स्वागत, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

रथाचे बाजूने प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे

महेश घोलप | Updated on: Mar 17, 2022 | 11:13 AM
1 / 6
मला असं वाटतं की हे सगळं नागपूरकरांचं प्रेम आहे. आज जो काही सत्कार स्विकारतोय, मोदीजींच्या वतीने आणि टीम गोव्याच्या वतीने प्रातनिधीक स्वरूपात स्विकारतोय.

मला असं वाटतं की हे सगळं नागपूरकरांचं प्रेम आहे. आज जो काही सत्कार स्विकारतोय, मोदीजींच्या वतीने आणि टीम गोव्याच्या वतीने प्रातनिधीक स्वरूपात स्विकारतोय.

2 / 6

जी काही संधी मिळाली त्याचं सोन करण्याचा प्रयत्न केला. संपुर्ण देशात भाजपाला आणि मोदीजींना जो काही अर्शिवाद मिळाला त्याचं हे प्रत्यतंर आहे.

3 / 6

हे आपल्या लोकांचं प्रेम आहे. 2024 मध्ये भाजपाचं महाराष्ट्रात सरकार असेल.

4 / 6

आनंद आहे अतिशय आनंद आहे, हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. देशामध्ये पुन्हा मोदींना पसंती मिळाली आहे. त्याच्यावर ही मोहोर असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

5 / 6

आनंद आहे अतिशय आनंद आहे, हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. देशामध्ये पुन्हा मोदींना पसंती मिळाली आहे. त्याच्यावर ही मोहोर असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

6 / 6

शक्तिप्रदर्शन करीत देवेंद्र फडणवीसांच्या रोड शोला सुरूवात झाली आहे. रॅलीत भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. हा रोड शो वाजत गाजत सुरू आहे. भाजपाचे अनेक कार्यकर्ते रोड शोला उपस्थित आहेत

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us