Family Photos : अशी रंगली डिंपी गांगुलीची फॅमिली ट्रिप; पाहा फोटो

| Updated on: Oct 19, 2020 | 12:57 PM

डिंपीनं रोहित सोबत नवीन आयुष्याची सुरुवात करण्यापासून ते फॅमिली सोबत राहण्याचा आनंदही व्यक्त केला आहे. (Dimpy Ganguli's family trip, Pictures on instagram)

1 / 8
बिग बॉस 8मध्ये राहुल महाजनसोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत आलेली डिंपी गांगुली सध्या तिच्या फॅमिली ट्रिपची मस्त मजा घेत आहे.  सध्या ती पती रोहित रॉय आणि दोन्ही मुलांसोबत मालदीवमध्ये आहे. तिनं सोशल मीडियावर आपले फॅमिली फोटो शेअर केले आहेत.

2 / 8
डिंपीने फोटो शेअर करत ही आपली फॅमिली ट्रिप असल्याचं म्हटलं आहे. तसेच रोहित सोबत नवीन आयुष्याची सुरुवात करण्यापासून ते संपूर्ण फॅमिली सोबत राहण्याचा आनंदही तिने व्यक्त केला आहे.

3 / 8
या फोटोमध्ये तिनं एक कोलाज तयार केला आहे. यात एका बाजूला रोहित सोबतचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला फॅमिली फोटो आहे

4 / 8
डिंपी या वर्षीच्या एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा आई झाली आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिनं याबाबत माहिती दिली होती.

5 / 8
मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव तिनं आर्यन रॉय ठेवलं असल्याचं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. 2016मध्ये तिनं रियाना नावाच्या मुलीला जन्म दिला होता.

6 / 8
राहुल आणि डिंपीच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर या दोघांनी 'राहुल दुल्हन‍िया ले जाएंगे' या स्वयंवरमध्ये एकमेकांसोबत लग्न केलं होतं. मात्र काही कारणांमुळे हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.

7 / 8
राहुलवर डिंपीला मारहाण करण्याचा आरोप आहे. याच कारणावरुन डिंपीनं राहुलला घटस्फोट दिला होता. त्यानंतर तिनं  2015 मध्ये दुबईमधील व्यावसायिक रोहित रॉयसोबत लग्न केलं.

8 / 8
रोहितसोबत डिंपी हॅपी मॅरिड लाइफ जगत आहे. त्याची झलक ती नेहमी सोशल मीडियावर देत असते.