दिशा पटाणीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर पुन्हा एकदा धुमाकूळ
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणीचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आलेत. कधी टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड म्हणून, तर कधी हॉट अभिनेत्री म्हणून ती चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली दिशा तिचे अनेक फोटो शेअर करत असते. नुकताच तिने एक नवा फोटो शेअर केलाय, ज्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी दिशाने शेअर केलेले फोटोही […]
TV9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Anish Bendre |
Updated on: Jul 12, 2021 | 11:11 AM
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणीचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आलेत.कधी टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड म्हणून, तर कधी हॉट अभिनेत्री म्हणून ती चर्चेत असते.सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली दिशा तिचे अनेक फोटो शेअर करत असते.नुकताच तिने एक नवा फोटो शेअर केलाय, ज्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.काही दिवसांपूर्वी दिशाने शेअर केलेले फोटोही चर्चेत आले होते.महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमध्ये धोनीच्या गर्लफ्रेंडची भूमिका निभावणाऱ्या दिशाचा मोठा चाहता वर्ग आहे.धोनीच्या बायोपिकनंतरच तिला मोठी प्रसिद्धी मिळाली.पाहा आणखी फोटोपाहा आणखी फोटोपाहा आणखी फोटोपाहा आणखी फोटो