Weight Loss : वजन कमी करण्यासाठी ‘हे’ 5 खास पेय दररोज प्या वाचा याबद्दल अधिक !
वजन कमी करण्यासाठी चयापचय वाढविणे आवश्यक आहे. चयापचय वाढविण्यासाठी आपण आहारात बर्याच प्रकारचे पदार्थ घेऊ शकतो.
1 / 5

वजन कमी करण्यासाठी चयापचय वाढविणे आवश्यक आहे. चयापचय वाढविण्यासाठी आपण आहारात बर्याच प्रकारचे पदार्थ घेऊ शकतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये एपिगॅलोकोटेचिन गॅलेट (ईजीसीजी) नावाचे अँटीऑक्सिडेंट असते. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि चरबी बर्न करण्यास मदत करते. यामुळे आहारात ग्रीन टीमचा समावेश केला पाहिजे.
2 / 5

चहा
3 / 5

अॅपल साइडर व्हिनेगर
4 / 5

रोज नारळाचे पाणी प्यायल्याने तुम्हाला मिळतील अनेक फायदे
5 / 5

लिंबाच्या पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पाणी पिण्याच्या अगोदर लिंबाचा रस पाण्यामध्ये मिक्स करा आणि प्या. यामुळे चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये कॅलरी कमी असून व्हिटॅमिन सी जास्त असते. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र
फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी
भाजपा बॅकफुटवर, काँग्रेसला नवसंजीवनी; CJP च्या आंदोलनामुळं काय बदलणार?
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं पत्र
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी