Beauty tips : फक्त दहा मिनिटांत घरच्या घरीच करा फेशियल!

| Updated on: Oct 19, 2020 | 6:33 PM

सध्या बाहेर न जाता घरातच स्वत:ची काळजी घेणं महत्वाचं झालं आहे. अशात घरच्यागरी फेशिअलसाठीच्या काही टिप्स (Easy beauty tips at home)

1 / 5
स्टेप 1 : क्लिन्सिंग  त्वचा साफ करण्यासाठी, प्रथम डबल अ‍ॅक्शन ट्रिटमेंटसह क्लिन्सर वापरा. यामुळे खोल साफसफाई आणि एक्सफोलिएशन देखील होईल. हातात बऱ्यापैकी क्लिन्सर घ्या आणि गोलाकार हात फिरवत असताना ते चेहऱ्यावर लावा. ओल्या कापसाने वरपासून खालपर्यंत पुसून टाका. असे केल्यास केवळ चेहऱ्यावरील घाण आणि डेड स्किन देखील दूर होईल.

2 / 5
स्टेप 2 : एक्सफोलिएट आपल्या त्वचेनुसार मऊ एक्सफोलिएट पावडर वापरा. जेणेकरून शुद्धीकरणानंतर उरलेली डेड स्किन निघण्यास मदत होईल.

3 / 5
स्टेप 3 : फेस मास्क अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असलेले फेस मास्क लावा. २ चमचे मधामध्ये १/२ कप पपईचा रस मिसळून पेस्ट बनवा. 5 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवा. मग मॉइश्चरायझर लावा. हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे.

4 / 5
स्टेप 4 : उपचार फेस मास्क काढून टाकल्यानंतर, हायड्रा ब्यूटी सीरमचे 4-6 थेंब तळहातावर लावा, चेहऱ्यावर बोटांनी स्ट्रोक देऊन लावा.

5 / 5
स्टेप 5 : सुरक्षा सर्वात शेवटी, अंडर आय क्रीम आणि एसपीएफ 15 असलेली अँटी एजिंग क्रीम लावा.