Photo : एकता कपूरची दिवाळी पार्टी, छोट्या पडद्यावरील कलाकारांची हजेरी

एकता कपूरच्या या पार्टीमध्ये छोट्या पडद्यावरील कलाकारांनी हजेरी लावली. (Ekta Kapoor's Diwali party, attendance of television stars)

VN | Updated on: Nov 14, 2020 | 11:30 AM
1 / 7
Photo : एकता कपूरची दिवाळी पार्टी, छोट्या पडद्यावरील कलाकारांची हजेरी

2 / 7

मौनी रॉय, करिश्मा तन्ना, मृणाल ठाकूरसह अनेक कलाकारांच्या लूकनं या पार्टीत चार चाँद लावले.

3 / 7

हिना खान या पार्टीमध्ये ट्रॅडिशनल लूकमध्ये पोहचली, या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती.

4 / 7

या पार्टीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे करिश्मा तन्नानं. तिचा मिररवर्क असलेला लेहंगा सुंदर दिसत होता.

5 / 7

अनिता हसनंदानीनं तिचा पती रोहित रेड्डीसोबत या पार्टीला हजेरी लावली. अंकितानं गोल्डन कलरचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली.

6 / 7

टीव्ही कलाकार क्रिस्टल डिसूझा दिवाळी पार्टीमध्ये मित्र-मैत्रिणींबरोबर धमाल करताना दिसली. तिनं या पार्टीसाठी निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

7 / 7

'नागिन गर्ल' मौनी रॉयनं तिच्या हॉटनेसनं सगळ्याची मनं जिंकली. पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यात ती कमालीची सुंदर दिसत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us