Photo : ‘मनोरंजनात खंड नको…’, झी मराठीच्या मालिकांचं राज्याबाहेर शूटिंग

झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूरमध्ये सुरु आहे. (‘Entertainment Feast…’, shooting of Zee Marathi serials outside of the state)

| Updated on: Apr 27, 2021 | 1:08 PM
1 / 5
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. अशात महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली आहे. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे मराठी मालिकादेखील महाराष्ट्राची वेस ओलांडून परराज्यात चित्रीकरण करत आहेत. हा प्रवास झी मराठीकडून करण्यात येतोय तो फक्त प्रेक्षकांचा मनोरंजनाचा प्रवास खंडित न होता, अजून मनोरंजक व्हावा यासाठी.

2 / 5
झी मराठीवरील सर्व मालिकांचे कलाकार आणि तंत्रज्ञ मग ते स्पॉट दादा, मुख्य कलाकार कुठेही भेदभाव न करता या सर्वांची राहण्याची सोय त्या त्या शहरातील सर्वोत्तम हॉटेल / रिसॉर्टमध्ये करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सर्व तंत्रज्ञ हे सुरुवातीपासून मालिकेशी जोडले गेलेत म्हणजेच सर्व तंत्रज्ञ हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत. मालिकांचं संकलन देखील त्याच ठिकाणी होतंय. बायोबबल पद्धतीने मालिकांचं शूटिंग सुरु आहे.

3 / 5
झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर सुरु आहे.

4 / 5
त्यामुळे झी मराठीच्या परंपरेनुसार ओरिजिनल मनोरंजनात खंड पडू न देता तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये तुम्ही पाहू शकणार आहात.

5 / 5
त्यामुळे आता तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये काय नवं वळण येणार हे पाहण्यासारखं असणार आहे.