फरहानचा पहिल्या पत्नीसोबतचा 16 वर्षाचा संसार तुटला, तुम्हाला माहित आहे कारण ?

बॉलिवूडच्या एका छोट्या कामामुळे फरहानची त्यांच्या पहिली पत्नी अधुना हीच्या सोबत ओळख झाली होती.

महेश घोलप | Updated on: Feb 20, 2022 | 7:33 AM
1 / 8
बॉलिवूड सेलिब्रिटींची अनेक लग्न झाल्याची आपण पाहतोय, त्यात अजून एक लग्न आता अॅड झालंय. फरहान खान त्यांची प्रेयसी शिबानी दांडेकरसोबत नुकतचं त्याने कुटुंबिय आणि नातेवाईकांसोबत खंडाळ्यातील एका फार्महाऊसवरती लग्न केलं

2 / 8

फरहानच्या लग्नाची सगळीकडे चर्चा असताना सुध्दा काही जणांनी त्याच्या पहिल्या लग्नाची आठवण झाली आहे. त्याने पहिल्या पत्नीसोबत 16 वर्षाचा संसार केला आहे. पहिल्या बायकोपासून त्याला दोन मुलीदेखील आहेत

3 / 8

काल खंडाळ्यातील झालेल्या फार्म हाऊसवरती घरच्यांसह अनेक मान्यवर उपस्थित असल्याचे व्हायरल झालेल्या फोटोंमधून पाहायला मिळाले आहे.

4 / 8

फरहान याने पहिल्या पत्नीपासून 2016 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तसेच दोघांच्या इच्छेमुळे 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट देखील झाला. त्यांना दोन मुली असून फरहानच्या पहिल्या पत्नीचं नाव अधुना भबानी असं आहे.

5 / 8

अधुना यांचा जन्म लंडनमध्ये झाला असून ती फरहानपासून सहा वर्षांनी मोठी असल्याचे समजते. अधुना एक सलून चालवत असून दोघंही एकमेकांनी तीन वर्ष डेट करीत होते, त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

6 / 8

फरहान आपल्या वडिलांप्रमाणे त्याच बाहेरील ज्ञान ठेवतो, तसेच त्याला देशातील आणि इतर दुनियाबाबत प्रचंड नॉलेज आहे.

7 / 8

बॉलिवूडच्या एका छोट्या कामामुळे फरहानची त्यांच्या पहिली पत्नी अधुना हीच्या सोबत ओळख झाली होती.

8 / 8

फरहान यांची बाहेर अफेअर असल्याचे समजताच त्याच्या पत्नीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us