PHOTO | कोरोनाचा फीफा स्पर्धेला फटका, अंडर-17 आणि अंडर-20 वर्ल्ड कप स्पर्धा रद्द

| Updated on: Dec 26, 2020 | 6:58 PM

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत अनेक क्रीडा स्पर्धा स्थगित तसेच रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा जोर पू्र्णपणे न ओसरल्याने फीफाने या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 / 4
 कोरोनामुळे आतापर्यंत अनेक क्रीडा स्पर्धा रद्द तसेत स्थगित कराव्या लागल्या. या कोरोनाचा फटका फीफा स्पर्धेलाही बसला आहे. कोरोनामुळे फीफा अंडर 17 आणि अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. फिफाने गुरुवारी याबाबतची माहिती दिली.

2 / 4
या  दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान अनुक्रमे इंडोनेशियाला मिळाला होता. मात्र आता स्पर्धा रद्द झाली आहे. यामुळे  यामुळे 2023 ला होणाऱ्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान या देशांना मिळणार आहे.

3 / 4
जागतिक पातळीवर कोरोनाची स्थिती एकसारखी नाही. यामुळे दोन्ही स्पर्धेचं आयोजनामध्ये अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. तसेच पात्रता प्रक्रियाही फार अवघड झाल्या आहेत, यामुळे या दोन्ही स्पर्धा रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती फीफाने दिली.

4 / 4
याआधी फेब्रुवारी 2021 मध्ये अंडर-17 महिला विश्व कप स्पर्धाही रद्द करण्यात आली होती. ही स्पर्धा 2020 मध्ये होणार होती.  मात्र कोरोनामुळे या स्पर्धेला फेब्रुवारी 2021 पर्यंत स्थगित करण्यात आलं. यानंतर ही स्पर्धा रद्द केली गेली.  दरम्यान आता 2022 मध्ये या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळणार आहे.