Photo: कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं… गौतमी देशपांडेचा हा निरागस फोटो पाहिला का?

| Updated on: Apr 25, 2021 | 11:05 AM

‘माझा होशील ना’ मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या नवनवीन फोटो शेअर करतेय. (Gautami Deshpande's amazing photos )

1 / 5
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे अनेक चाहते आहेत. मात्र तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा सध्या आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करत आहे.

2 / 5
‘माझा होशील ना’ मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय.

3 / 5
नुकतंच पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात गौतमीनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान आपल्या नावावर केला.

4 / 5
आता गौतमीनं शेअर केलेले हे फोटो सर्वांचं मन जिंकून घेत आहेत.

5 / 5
याशिवाय गौतमी एक उत्तम गायिका आहे. मात्र ती सध्या आपल्या अभिनयाची सुंदर छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडतेय.