
'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून गौतमी देशपांडेनं महाराष्ट्राच्या घराघरांत आपलं स्थान बनवलं आहे.

सई आणि आदित्यची लव्हस्टोरी दिवसेंदिवस अधिक रंजक होतेय. आता तर मालिकेत सई आणि आदित्य लग्नबंधनात अडकलेत.

अशात आता गौतमीनं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

गौतमीचा हा क्यूट अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

फॅन्सी ड्रेस आणि दोन वेण्या.. गौतमीचा हा लूक सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंग आहे.