Photo : ‘बालपण देगा देवा…’, गायत्री दातारचे हे फोटो पाहिलेत?

अभिनेत्री गायत्री दातारचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. (Gayatri Datar's Childhood Pictures, have you seen these photos)

| Updated on: Apr 17, 2021 | 11:48 AM
1 / 5
आपल्याला नेहमीच जुन्या आठवणींमध्ये रमायला आवडतं. बालपणाचे फोटो बघून आपण आनंदी होत असतो. आता आपली लाडकी अभिनेत्री गायत्री दातारचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

2 / 5
होय, गायत्रीचे हे बालपणीचे फोटो आहेत. सध्या सोशल मीडियावर आलेल्या नव्या ट्रेंडमध्ये गायत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3 / 5
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय.

4 / 5
'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं. एवढंच नाही तर 'युवा डान्सिंग क्विन'या मालिकेतून प्रेक्षकांना गायत्रीच्या डान्सची झलक पाहायला मिळाली.

5 / 5
गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे नवनवीन आणि वेगवेगळ्या मूडमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.