Photo : निखळ हास्य आणि पारंपारिक पेहराव, गायत्री दातारचं नवं फोटोशूट
'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं. (Gayatri Datar's new photoshoot with good humor and traditional attire)
1 / 5

'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय.
2 / 5
'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं.
3 / 5
एवढंच नाही तर 'युवा डान्सिंग क्विन'या मालिकेतून प्रेक्षकांना गायत्रीच्या डान्सची झलक पाहायला मिळाली.
4 / 5
गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे नवनवीन आणि वेगवेगळ्या मूडमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.
5 / 5
आता तिचे हे पारंपारिक वेशातील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
असं म्हणणारा अभिनेता आता 30 वर्ष लहान चौथ्या बायकोसोबत फिरतोय
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
ऐश्वर्या-अविनाश नारकरांची भन्नाट रील; तब्बल 3.2 मिलियन व्ह्यूज
12000 फूट उंचीवर आढळणाऱ्या सूपरफूडची पीयूष गोयल यांनी शेअर केली माहिती
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन