GK : जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त पदवीधर? आकडेवारी वाचून हैराण व्हाल

Literacy Rate : जगात अनेक असे देश आहेत जे आपल्या सुशिक्षित लोकसंख्येसाठी ओळखते जातात. आज आपण जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त पदवीधर आहेत याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 17, 2026 | 11:13 PM
1 / 5
कॅनडा अव्वल स्थानी : ओईसीडी (OECD) च्या अहवालानुसार, कॅनडा हा जगातील सर्वात शिक्षित देश ठरला आहे. येथील सुमारे 63% प्रौढ व्यक्तींकडे कॉलेजची पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षणाची पदवी आहे.

कॅनडा अव्वल स्थानी : ओईसीडी (OECD) च्या अहवालानुसार, कॅनडा हा जगातील सर्वात शिक्षित देश ठरला आहे. येथील सुमारे 63% प्रौढ व्यक्तींकडे कॉलेजची पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षणाची पदवी आहे.

2 / 5

शिक्षणाची उपलब्धता : कॅनडामध्ये सार्वजनिक विद्यापीठे आणि विकसित कम्युनिटी कॉलेजेसचे मोठे जाळे आहे. विद्यार्थ्यांना सहज मिळणारे कर्ज आणि आर्थिक मदत यामुळे उच्च शिक्षण घेणे सोपे होते.

3 / 5

दुसऱ्या क्रमांकावर आयरलँड : शिक्षणाच्या बाबतीत आयरलँड दुसऱ्या क्रमांकावर असून येथील 58% लोकसंख्या पदवीधर आहे. या देशातील शिक्षण व्यवस्था खूप प्रगत आहे.

4 / 5

जपान आणि दक्षिण कोरिया : या यादीत जपान तिसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण कोरिया चौथ्या स्थानावर आहे. जपानमधील तंत्रज्ञान आणि शिस्तबद्ध शिक्षण पद्धती यासाठी प्रसिद्ध आहे.

5 / 5

इतर आघाडीचे देश : या यादीत युनायटेड किंगडम, लक्झेंबर्ग, ऑस्ट्रेलिया या देशांचा क्रमांक आहे. हे देशही पदवीधरांच्या संख्येत आघाडीवर आहे. कारण या सर्व देशांमध्ये शिक्षणाचा पाया खूप मजबूत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us