GK : खवय्यांसाठी प्रश्न, समोसा त्रिकोणी आकारातच का बनवला जातो?

Samosa : तुम्हाला भारतातील प्रत्येक कोपऱ्यास समोसा मिळेल. तसेच समोसा हा जगभरातील अनेक देशांमधेही पहायला मिळतो. मात्र तुमच्या हे लक्षात आले असेल का समोसे हे नेहमी त्रिकोणी आकाराचे असतात. यामागील कारण जाणून घेऊयात.

Updated on: Nov 23, 2025 | 7:52 PM
1 / 5
समोसा खाल्ला नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. समोसा खाताना, तुम्ही कधी विचार केला आहे का की तो नेहमीच त्रिकोणी का बनवला जातो? या प्रश्नाचे उत्तर 99 टक्के लोकांना नाही.

2 / 5
समोसा त्रिकोणी बनवण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे समोसा बनवताता त्याच्या आत मोठ्या प्रमाणात सामग्री भरली जाते, त्रिकोणी आकारामुळे समोसा तळताना ही सामग्री बाहेर पडत नाही.

3 / 5
समोस्याचा त्रिकोणी आकार तो हातात धरण्यास आणि खाण्यास सोयीस्कर बनवतो. हेही एक कारण आहे की समोसा हा नेहमी त्रिकोणी आकारात बनवला जातो.

4 / 5
समोसा हा पदार्थ मध्य पूर्व आणि मध्य आशियातील आहे. पर्शियन भाषेत याला 'साम्बुसाग' म्हटले जायचे, हा शब्द पिरॅमिडच्या आकारासाठी वापरला जातो. याच कारणामुळे समोसा पिरॅमिडच्या त्रिकोणी आकारासारखे बनवला असावा.

5 / 5
समोशांमध्ये सुरुवातीला मांस भरले जायचे,  मात्र 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी बटाटे भारतात आणले. त्यामुळे बटाटे समोशांमध्ये भरले जाऊ लागले. सध्या बाजारात वेगवेगळे पदार्थ असेलेले समोसे मिळतात, मात्र सर्वांचा आकार हा त्रिकोणी असतो.