जगातील आगळावेगळा देश… इथं पेट्रोल पाण्यासारखं स्वस्त… तर रोटी महाग; वाचून हैराण व्हाल

Venezuela : अमेरिकेने केलेल्या हल्यांमुळे व्हेनेझुएला हा देश चर्चेत आला आहे. या देशात प्रचंड महागाई आहे. दुसरीकडे इंधन मात्र स्वस्त आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 03, 2026 | 10:29 PM
1 / 5
जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल: व्हेनेझुएलामध्ये पेट्रोलचे दर जगात सर्वात कमी आहेत. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत केवळ 0.02 डॉलर म्हणजेच साधारण 1.66 रुपये इतकी आहे.

2 / 5
बाटलीबंद पाणी : व्हेनेझुएलामध्ये 1.5 लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत साधारणपणे 0.60 डॉलर ते 3 डॉलर (भारतीय रुपयांत अंदाजे 50 ते 250 रुपये) दरम्यान असू शकते.

3 / 5
अन्नधान्य महाग : पेट्रोल स्वस्त असले तरी, व्हेनेझुएलामध्ये अन्नधान्य महाग आहे.  ब्रेडचे पॅकेट साधारण 2.10 डॉलर ते 2.50 डॉलरला मिळते. भारतीय रुपयांत ही किंमत सुमारे 175 ते 210 रुपये इतकी होते.

4 / 5
खाद्य महागाईचा दर: 'वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स'नुसार, व्हेनेझुएलामध्ये अन्नधान्याच्या महागाईचा दर 403 टक्के आहे. भारताच्या (9.94%) तुलनेत हा दर सुमारे 40 पटीने जास्त आहे.

5 / 5
जगातील सर्वात मोठा तेल साठा: व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा तेल साठा आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या साठ्यापैकी 18.2% साठा याच देशात आहे. मात्र तरीही हा देश संघर्ष करताना दिसत आहे.

Follow Us