PHOTO | उत्तराखंडच्या दुर्घटनेत प्राण्यांनीही गमावलीत कुटुंब, तीन पिल्लांच्या शोधात 7 दिवस भटकतोय श्वान!

| Updated on: Feb 14, 2021 | 3:14 PM

मानवांबरोबरच अनेक प्राण्यांनीही या आपत्तीत आपला जीव गमावला आहे. या दुर्घटनेनंतर तपोवन बोगद्याजवळ एक श्वान गेले 7 दिवस फिरत होता.

1 / 7
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेला आज (14 फेब्रुवारी) एक आठवडा पूर्ण झाला आहे.

2 / 7
मानवांबरोबरच अनेक प्राण्यांनीही या आपत्तीत आपला जीव गमावला आहे.

3 / 7
या दुर्घटनेनंतर तपोवन बोगद्याजवळ एक श्वान गेले 7 दिवस फिरत होता.

4 / 7
हा श्वान आपल्या तीन मुलांचा शोध घेत आहे आणि ते आत येतील, या आशेवर तिथेच थांबून, त्यांची वाट पाहत आहे.

5 / 7
या श्वानाची तीन पिल्ले बहुधा या आपत्तीमध्ये ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत.

6 / 7
सध्या येथे बचावकार्य सुरू आहे.

सध्या येथे बचावकार्य सुरू आहे.

7 / 7
आतापर्यंत 44 लोकांचे मृतदेह सापडले असून, त्यापैकी 4 मृतदेह रविवारी सकाळी सापडले आहेत.