Photo : गुड न्यूज! अमृता रावच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन…

| Updated on: Nov 02, 2020 | 12:05 PM

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.(Good news! New guest arrives at Amrita Rao's house ...)

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

2 / 5
रविवारी सकाळी अमृताने एका गोड बाळाला जन्म दिला. यावेळी तिचा नवरा आरजे अनमोल हा पूर्णवेळ तिच्यासोबत ऑपरेशन थिएटरमध्ये हजर होता.

3 / 5
अमृताने स्वतः एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आपण गर्भवती असल्याची आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर रविवारी तिला मुलगा झाला आहे.

4 / 5
अमृताने गर्भवती असल्याची बातमी चाहत्यांना अगदी 9 महिन्यात दिली होती. तोपर्यंत अमृताने ही बातमी लपवली होती, मात्र अखेर व्हायरल झालेल्या फोटोनंतर तिने स्वतःच याचा खुलासा केला.

5 / 5
अमृताने आपला पती आरजे अनमोलसोबत एक फोटो शेअर केला होता. यात तिने म्हटलं होतं की, ‘तुमच्यासाठी हा 10 वा महिना आहे, पण आमच्यासाठी हा 9 वा महिना आहे. सरप्राईज, सरप्राईज, सरप्राईज… अनमोल आणि मी आमच्या नवव्या महिन्यात आहोत.’