Skin Care Tips : द्राक्षाचं तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी आहे लाभदायक

| Updated on: Apr 30, 2021 | 5:51 PM

द्राक्ष बियाण्यांचं तेल त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. (Grape seed oil is beneficial for skin and hair)

1 / 5
द्राक्ष बियाण्यांचं तेल त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. कारण हे तेल त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करतं.

2 / 5
द्राक्षाच्या तेलात व्हिटामिन ई आणि ओमेगा असतं. त्यामुळे चेहरा ड्राय आणि निर्जीव होण्यापासून प्रतिबंधित होतो.

3 / 5
द्राक्ष तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

4 / 5
द्राक्ष तेलामध्ये मायक्रोबियल गुणधर्म असतात. ते मुरुमांपासून संरक्षण करण्यात मदत करतात.

5 / 5
द्राक्षाचे तेल केसांतील कोंडा दूर करतो. शॅम्पू करण्यापूर्वी आपण आपल्या केसांवर आणि टाळूवर तेल मालिश करू शकता.