Photo : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन; धनंजय मुंडे भिडेवाड्यात

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. (Krantijyoti Savitribai Phule; Dhananjay Munde in Bhidewada)

| Updated on: Jan 03, 2021 | 2:15 PM
1 / 5
 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. भारतीय स्त्रियांवर सावित्रीबाईंच्या कार्याचा सर्वाधिक पगडा असून त्यामुळेच आजच्या दिवशी सगळे त्यांना सॅल्युट करताना दिसत आहेत.

2 / 5
कॅबिनेट मंत्री धनंजयमुंडे यांनी देखिल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं आहे.

3 / 5
पुण्यातील ऐतिहासिक फुले वाड्यात जात मुंडेंनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केलं.

4 / 5
 ट्विटरवर फोटो शेअर करत कॅबिनेट मंत्री धनंजयमुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

5 / 5
स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेत त्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी सावित्रीबाईंनी आपलं आयुष्य वेचलेय.