Photo : हॅपीनेस ओव्हरलोडेड, स्वप्निलच्या चिमुकल्यांची धमाकेदार दिवाळी

| Updated on: Nov 16, 2020 | 6:58 PM

दिवाळी साजरी करताना स्वप्निलच्या दोन्ही चिमुकल्यांनी मस्त धमाल केली आहे.(Happiness Overloaded, Swapnil's sparkling Diwali)

1 / 6
मराठी चित्रपटसृष्टीत चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्निल जोशी नेहमीच कुटुंबियांसोबत वेळ घालवतो.

2 / 6
तो एक उत्तम अभिनेता तर आहेच मात्र सोबतच तो एक उत्तम फॅमिली मॅनसुद्धा आहे.

3 / 6
ही दिवाळीसुद्धा त्यानं त्याच्या कुटुंबियांसोबत साजरी केली आहे.

4 / 6
स्वप्निलनं दिवाळीचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

5 / 6
या दिवाळीच्या फोटोमध्ये खरं लक्ष वेधलं ते म्हणजे त्याच्या चिमुकल्यांनी.

6 / 6
दिवाळी साजरी करताना या दोन्ही चिमुकल्यांनी धमाल केली आहे.