Photo : ‘हॅप्पी इनसाईड आऊट’; अभिनेत्री काम्या पंजाबीचा जलवा!

| Updated on: Dec 01, 2020 | 1:05 PM

अभिनेत्री काम्या पंजाबीनं आता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.('Happy Inside Out'; Kamya Punjabi's New Photos !)

1 / 5
अभिनेत्री काम्या पंजाबीनं आता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
केशरी रंगाच्या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

3 / 5
आता तिचा हा केशरी साडीतील फोटोशूट चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे.

4 / 5
काम्यानं प्रामुख्यानं मालिकांमध्ये निगेटिव्ह रोल्स केले आहेत. मात्र तरीही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

5 / 5
काम्या सध्या सोशल मीडियावरुन चाहत्यांना चांगलेच कपल गोल्स देत आहे.