Photo : ‘बजरंगी भाईजान’ मध्ये झळकलेल्या ‘मुन्नी’ला आता पाहिलं का ?

| Updated on: Nov 17, 2020 | 7:10 PM

आता हर्षालीनं भाऊबीजेनिमित्त काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती भावाला औक्षण करत आहे.(Have you seen 'Munni' starring in 'Bajrangi Bhaijaan' now?)

1 / 6
 बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात 'मुन्नी'ची भूमिका साकारणाऱ्या बाल कलाकार हर्षाली मल्होत्रानं दमदार अभिनयानं सगळ्यांचं मन जिंकलं होतं. सलमानसोबत धमाल करणारी हर्षाली आता मोठी झाली आहे. तिच्या फोटोवरुन तिला ओळखणं अवघड झालं आहे.

2 / 6
2015 मध्ये 'बजरंगी भाईजान'मध्ये झळकलेली हर्षाली सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते.

3 / 6
आता तिनं भाऊबीजेनिमित्त काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती भावाला औक्षण करत आहे.

4 / 6
हातात दिवा घेऊन तिनं हा फोटो काढला आहे. सोबतच तिनं चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत.

5 / 6
दिवाळीनिमित्त तिनं सुंदर रांगोळीसुद्धा रेखाटलेली पाहायला मिळाली. तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

6 / 6
चाहत्यांना तिचा हा लूक आवडला आहे.

चाहत्यांना तिचा हा लूक आवडला आहे.