Photo: साधीसुधी…. हीना खानचं अभिजात सौंदर्य पाहाच!

अभिनेत्री हीना खानचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. (Hina Khan's amazing Photos)

VN | Updated on: Jan 09, 2021 | 7:10 PM
1 / 6
अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 6

आता तिचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे.

3 / 6

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहचली.

4 / 6

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

5 / 6

त्यानंतर तिने थेट 'खतरों के खिलाडी 8'मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत ते पर्व गाजवलं.

6 / 6

एवढंच नाही तर तिनं 'बिग बॉस 11'मध्येसुद्धा हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात तिनं दमदार प्रदर्शन केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us