Photo : हीना खानचा क्लासी लूक, पाहा फोटो

‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’, ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर आपल्या क्यूटनेस आणि हॉटनेसचा जलवा दाखवतेय. (Hina Khan's classy look, see photo)

VN | Updated on: Apr 04, 2021 | 3:07 PM
1 / 6
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’, ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर आपल्या क्यूटनेस आणि हॉटनेसचा जलवा दाखवतेय.

‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’, ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर आपल्या क्यूटनेस आणि हॉटनेसचा जलवा दाखवतेय.

2 / 6

नवनवीन फोटोशूट शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते. नेहमी ट्रेंडी लूकमध्ये ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होते.

3 / 6

आता हीनाने मस्त डिझायनर लेहेंग्यात नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या लेहेंग्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

4 / 6

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहोचली. 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

5 / 6

त्यानंतर तिने थेट 'खतरों के खिलाडी 8'मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत ते पर्व गाजवलं.एवढंच नाही तर तिनं 'बिग बॉस 11'मध्येसुद्धा हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात तिनं दमदार प्रदर्शन केलं.

6 / 6

ती या फोटोमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us