
मथुरा जवळील नंदगाव येथे लठमार होळी वेळी रंग खेळणारे लोक.

Holi

वाराणसीत गंगा नदीच्या काठावर भाविकांनी चितेच्या भस्माची होळी साजरी केली.

वाराणसीत गंगा नदीच्या काठावर चिता भस्म होळी साजरी करणाऱ्या भाविकांनी नंतर कोरड्या रंगांनी होळी साजरी केली.

अयोध्यामधील हनुमान गढी मंदिरात रंगभरी एकादशी 2021 च्या निमित्ताने भाविकांनी एकमेकांना कोरडे रंग लावले.

होळी सणाच्या आधीच कोलकातातील बाजारपेठा होळीच्या रंगांनी रंगल्या आहेत.

पाटण्यात बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांनी आमदारांसह होळी साजरी केली.