Photo : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत साजरा होणार होळीचा सण, येणार नवा ट्विस्ट ?

‘आई कुठे काय करते’ मालिकेत यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. (Holi festival to be celebrated in 'Aai Kuthe kay krte' serial, a new twist will come?)

VN | Updated on: Mar 26, 2021 | 1:39 PM
1 / 6
‘आई कुठे काय करते’ मालिकेत यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे.

2 / 6

यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पुजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. सण कोणताही असो देशमुखांच्या घरी त्याची तयारी खूप आधीपासून सुरु होते.

3 / 6

प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे.

4 / 6

देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना संजनाची एण्ट्री झाली नाही तरच नवल. होळीच्या या पारंपरिक पुजेत संजनाला देखिल सहभागी करावं अशी अनिरुद्धची इच्छा असते.

5 / 6

अनिरुद्धच्या अश्या वागण्याने अरुंधती दुखावली जाते. देशमुखांच्या होळीच्या या पुजाविधीमध्ये संजना सहभागी होणार का हे मालिकेच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

6 / 6

आई कुठे काय करते मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us