Hotness Alert : आता ‘बीए पास 3’ मध्ये अंकिता चौहानच्या हॉटनेसचा तडका, पाहा फोटो
बॉलिवूडमधील प्रसिद्ध हॉट फिल्म "बीए पास"चा तिसरा भाग रिलीज. (Hotness Alert: Ankita Chauhan's hotness in 'BA Pass 3'Movie, see photo)
1 / 6

बॉलिवूडमधील प्रसिद्ध हॉट फिल्म "बीए पास"चा तिसरा भाग आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या वेळी "बीए पास 3" मध्ये घायाळ करणारी अदा पाहायला मिळेल. यावेळी अंकिता चौहानला या चित्रपटात आपला जलवा दाखवणार आहे.
2 / 6

एक बेरोजगार तरूण अंशुल विवाहित महिलेच्या प्रेमात पडल्यावर त्याचं आयुष्य कसं बदलतं यावर 'बीए पास 3' हा चित्रपट आहे.
3 / 6

अभिनेत्री अंकिता चौहान ‘बीए पास 3’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.
4 / 6

अभिनेत्री तिच्या दमदार पदार्पणासाठी खूप उत्साही आहे.
5 / 6

या सिनेमात प्रेक्षकांना तिचं काम आवडणार अशी तिला आशा आहे.
6 / 6

हा चित्रपट आज म्हणजेच 1 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!
इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं
मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा
इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती!
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार - जे पी नड्डा
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान किती कोटी संपत्तीचे मालक?
धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...