Photo : ‘हॉटनेस…’, अंकिता लोखंडेचा हॉट अँड बोल्ड अंदाज

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.(‘Hotness…’, Ankita Lokhande's hot and bold photo)

VN | Updated on: Apr 01, 2021 | 11:11 AM
1 / 5
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.

2 / 5

आता सध्या अंकितानं इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

3 / 5

या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

4 / 5

घरातच तिनं हे फोटोशूट केलेलं दिसतंय. काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये ती अधिकच सुंदर दिसतेय.

5 / 5

तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us