Photo : हॉटनेस ओव्हर लोडेड, मौनी रॉयचा खास लूक

| Updated on: Nov 29, 2020 | 2:09 PM

चंदेरी रंगाच्या या शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी रॉय प्रचंड हॉट दिसत आहे.ती सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Hotness overloaded, Mauni Roy's special look)

1 / 5
सध्या अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

2 / 5
तिचे फोटो चाहत्यांनासुद्धा चांगलेच पसंतीस उतरतात. आता तिनं अजून एक फोटोशूट केलं आहे.

3 / 5
चंदेरी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये ती प्रचंड हॉट दिसत आहे.

4 / 5
तिनं 2006 मध्ये 'क्यूकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून टेलिव्हिजनमध्ये पाऊल टाकलं. कमी वेळात तिनं आता इंडस्ट्रीमध्ये आपली जागा प्रस्थापित केली आहे.

5 / 5
आता लवकच ती आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबट 'ब्रम्हास्त्र'या चित्रपटात झळकणार आहे.