Photo : हॉटनेस ओव्हरलोडेड, शहनाजचा कातिलाना अंदाज

| Updated on: Nov 18, 2020 | 1:16 PM

आता शेहनाजनं एक हॉट फोटोशूट करत या फोटोंची झलक इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे. (Hotness Overloaded, Shehnaaz's amazing Style)

1 / 6
'बिग बॉस 13'ची स्पर्धक शहनाज गिल सध्या तिच्या किलर लूकने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

2 / 6
बिग बॉसनंतर तिनं स्वत:वर प्रचंड काम केलं आहे. वजन कमी करण्यासाठी सुद्धा तिनं खूप मेहनत घेतली आहे.

3 / 6
आता तिनं एक हॉट फोटोशूट करत या फोटोंची झलक इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे.

4 / 6
 शहनाजचा हा हॉट लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करतोय .

5 / 6
तिनं या फोटोमध्ये क्रिम रंगाचे शॉर्ट्स आणि शर्ट परिधान केलं आहे. सोबतच तिनं एक जॅकेटही परिधान केलं आहे.

6 / 6
महत्वाचं म्हणजे शहनाजनं गेल्या 6 महिन्यांत 12 किलो वजन कमी केलं आहे.