Mehandi Designs | लग्न कार्यात कॅटरिनाच्या हातावरील मेंहदीसारख्या हटके डिझाईन्स हव्यात ? मग हे काही भन्नाट पर्याय तुमच्यासाठी

| Updated on: Dec 19, 2021 | 11:04 AM

मेहंदीला भारतात खूप मोठे स्थान आहे. स्त्रियांच्या सौंदर्यशास्त्रामधील मेहंदी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. कोणताही सण, समारंभ असो त्यामध्ये स्त्रिया मेहंदी लावतातच . चला तर मग मेहंदीचे काही पर्याय.

1 / 5
मेहंदीला भारतात खूप मोठे स्थान आहे. स्त्रियांच्या सौंदर्यशास्त्रामधील मेहंदी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. कोणताही सण, समारंभ असो त्यामध्ये स्त्रिया मेहंदी लावतातच . भारतभर संपूर्ण हिंदू धर्मामध्ये लग्न कार्यांत मेहंदीला विशेष महत्त्व असते. मेहंदी पण काळ बदलला तशी पद्धत आणि डिजाईन सुद्धा बदलली.

2 / 5
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. 9 डिसेंबर रोजी दोघांनी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स किल्ल्यामध्ये लग्न केले. आता कॅटरिनाने तिच्या मेहंदीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामधील मेहंदीवर फुलांच्या डिझाईन्स पाहायला मिळत आहेत. ही पालीची मेहंदी आहे. ही मेहंदी खूप महाग मानली जाते. मुंबईतील मेहंदी कलाकार बिना नागदा यांनी कतरिना कैफच्या हातावर मेहंदी लावली.

3 / 5
ज्यांच्याकडे वेळ आहे ते हातावर पूर्ण भरलेली मेहंदी लावू शकतात. या मेहंदीमुळे आपले हात सुंदर दिसतात. आजकाल या मेहंदीचा ट्रेंड सर्वाधिक चालू आहे. अरेबिक मेहंदी ही सुटसुटीत असते. सध्या बाजारामध्ये भरलेली मेहंदी काढून देणारे कारागिरसुद्धा उपलब्ध असतात. एखाद्या भरलेल्या मेहंदीमध्ये एखाद्या कपलची लव्हस्टोरीसुद्धा काढू शकतात.

4 / 5
जर तुम्हाला कमी वेळातल सोपी मेहंदी लावायची असेल तर तुम्ही शेडेड मेहंदी ट्राय करू शकता. या मेहंदीमध्ये, आपल्याला फक्त बाहेरून डिझाइन बनवावे लागते. शेडिंग करणे खूप सोपे आहे. शेडेड मेहंदी हा अरेबिक मेहंदी मेहंदीचाच एक भाग आहे.

5 / 5
जर तुम्हाला काही तरी फॅशनेबल करायचे असेल तर तुम्ही गिल्टर मेहंदी ट्राय करु शकता. या मेहंदीची रचना थोडी अनोखी आणि स्टायलिश दिसते. ही मेहंदी लावताना मधेच गिल्टर वापरले जातात.