PHOTO | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित-विराटला विक्रमी कामगिरी करण्याची संधी

| Updated on: Mar 12, 2021 | 4:05 PM

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) आणि रोहित शर्माला (rohit sharma) रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

1 / 4
कसोटी मालिकेत चितपट केल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड सोबत टी 20 मालिकेमध्ये दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेला आजपासून (12 मार्च) सुरुवात होत आहे. कर्णधार विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्माला किर्तीमान करण्याची संधी आहे.

2 / 4
विराट या पहिल्या सामन्याच्या टॉससाठी मैदानात येईल. यासह तो टी 20 क्रिकेटमध्ये 300 सामने खेळणारा 5 वा भारतीय ठरेल. आतापर्यंत भारताकडून महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने ही  कामगिरी केली आहे.

3 / 4
कॅप्टन विराटला या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 3 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी त्याला अवघ्या 72 धावांची आवश्यकता आहे. ताज्या आकडेवारीनुसार विराटच्या नावे  2 हजार 928 धावांनी नोंद आहे.

4 / 4
इंग्लंड विरुद्धच्या या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत  (india vs england t20i series) रोहित शर्माला (Rohit Sharma) अनेक विक्रम करण्याची संधी आहे.