प्रत्येक भारतीय बनेल करोडपती, भारताचे 1 हजार रूपये ‘या’ देशात बनतात 300000

INR vs Dong: जगात एक असा देश आहे जिथे भारताच्या एक हजार रुपयांची किंमत 3 लाख बनते. त्यामुळे तुम्हीही या देशात अल्पावधिक करोडपती बनू शकता. हा देश कोणता आहे? या देशाचे चलन काय आहे ते जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 19, 2025 | 8:17 PM
1 / 5
प्रत्येक देशाचे स्वतःचे एक वेगळे चलन असते, तसेच प्रत्येक चलनाची किंमत ही वेगळी असते. असा एक देश आहे जिथे भारताच्या 1000 रुपयांचे मूल्य 2 लाख आहेत. या देशाबाबत माहिती जाणून घेऊयात.

2 / 5
या देशात एखाद्या भारतीय व्यक्तीकजे 34000 रुपये असतील तर तुम्ही या देशात करोडपती बनाल. हा देश कोणता आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

3 / 5
आपण आग्नेय आशियातील व्हिएतनाम या देशाबद्दल बोलत आहोत. या देशाच्या चलनाचे सिएरा व्हिएतनामी डोंग असे नाव आहे. या देशात एका भारतीय रुपयाची किंमत 297 डोंग आहे.

4 / 5
त्यामुळे तुमच्याकडे जर एक हजार रुपये असतील तर ते व्हियेतनाममध्ये 2,97,644 बनतात. तसेच एक लाख रूपये असतील तर त्याचे 3 कोटी रूपये बनतात.

5 / 5
व्हिएतनाम हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील लांब समुद्रकिनारा, पर्वत आणि हिरवळ पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. या देशात शेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते.