इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबात नेमकं कोण कोण आहे? पहा कधीही न पाहिलेले Photo

Indurikar Maharaj Family Photo: प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबाधनकार इंदुरीकर महाराज हे आपल्या विनोदी आणि अर्थपूर्ण किर्तनासाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या साखरपुड्यामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहे ते जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 07, 2025 | 6:39 PM
1 / 5
इंदुरीकर महाराजांचे पूर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच त्यांना 'इंदुरीकर महाराज' असे म्हटले जाते.

2 / 5
इंदुरीकर महाराज ज्ञानेश्वर मौल बहु-उद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक आहेत. ते कुटुंबाच्या मदतीने ही संस्था चालवतात. तसेच ते गावात एक शाळा चालवत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

3 / 5
इंदुरीकर महाराजांच्या पत्नीचे नाव शालिनीताई देशमुख असे आहे. शालिनीताई देशमुख याही कीर्तनकार आहेत. या जोडप्याला दोन मुले आहे. मुलीचे नाव ज्ञानेश्वरी आणि मुलाचे नाव कृष्णा असे आहे.

4 / 5
ज्ञानेश्वरी देशमुख यांचा अलिकडेच  साहिल चिलाप साखरपुडा झालेला आहे.  साहिल चिलाप हे नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून उच्च शिक्षित आहेत.

5 / 5
कृष्णा देशमुख यांनी वारकरी सांप्रादयाचे शिक्षण घेतले आहे. ते गायन करतात, तसेच ते मृदंगही वाजवतात. त्यांच्या गायनाचे आणि वादनाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.