Photo | जॅकलिन फर्नांडिसची दसऱ्या निमित्त स्टाफ मेंबरला खास भेट

| Updated on: Oct 27, 2020 | 11:57 AM

दसऱ्याच्या दिवशी तिनं ट्रॅफिक पोलिसाच्या वेशात येऊन स्टाफ मेंबरला कार गिफ्ट केली. (Jacqueline Fernandez gifted a car to her staff member)

1 / 5
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं तिच्या स्टाफ मेंबरला दसऱ्यासाठी एक नवीन कार गिफ्ट केली आहे.

2 / 5
दसऱ्याच्या दिवशी तिनं ट्रॅफिक पोलिसाच्या वेशात येऊन स्टाफ मेंबरला कार गिफ्ट केली.

3 / 5
तिनं या आधीसुद्धा तिच्या मेकअप आर्टिस्टला कार गिफ्ट केली होती.

4 / 5
स्टाफ मेंबरला दिलेल्या गिफ्टमुळे चाहत्यांमध्ये तिचं चांगलंच कौतुक होत आहे.

5 / 5
जॅकलिननं गिफ्ट दिल्यानं स्टाफ मेंबरनंही आनंद व्यक्त केला आहे.