Photo : जॅकलीन फर्नांडिसचा ‘किलर लूक’; दिलकश अदांनी चाहते घायाळ

| Updated on: Nov 02, 2020 | 12:35 PM

1 / 5
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं तिच्या इन्स्टाग्रामवर भन्नाट फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

2 / 5
जॅकलीन तिच्या आगामी 'सर्कस' या चित्रपटासाठी भरपूर उत्सुक आहे. या चित्रपटात ती अभिनेता रणवीर सिंगसोबत झळकणार आहे.

3 / 5
सोबतच ती 'अटॅक' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात जॅकलीनसोबत जॉन अब्राहम आणि रकुलप्रीत सिंह झळकणार आहेत.

4 / 5
जॅकलीन सलमान खानच्या 'किक 2' या चित्रपटातही दिसणार आहे.

5 / 5
जॅकलीननं केलेला हा फोटोशूट चांगलाच व्हायरल होत आहे.