Photo : लाल परी! जान्हवी कपूरचा सोशल मीडियावर जलवा

अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या चित्रपटासाठी चर्चेत आहे. (Janhavi Kapoor's Glamorous look, See Photos )

| Updated on: Mar 16, 2021 | 12:12 PM
1 / 5
अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या चित्रपटासाठी चर्चेत आहे.

2 / 5
जान्हवीनं नुकतंच रुही या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत धमाकेदार काम केलं आहे.

3 / 5
या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतोय.

4 / 5
जान्हवी कपूरनं ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

5 / 5
जान्हवीनं ‘गुंजन सक्सेना’, ‘धडक’, ‘रुही’ या चित्रपटांमध्ये सुंदर अभिनय केला आहे.