
सोमवती अमावास्येला खंडेरायाची पालखी नगर प्रदक्षिणा करत कऱ्हा स्नानासाठी जाते. या फोटो मध्ये बघा जेजुरी गडावर भाविकांनी आज प्रचंड गर्दी केलीये.

सोमवती अमावस्ये निम्मित जेजुरी गड भक्तांनी फुललाय. सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरी गड सजलाय. गडावर यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमलाय.

जेजुरी गडावर भंडाऱ्याची मोठी उधळण. खंडेरायायाच्या मानाच्या पालखीचं गड उतरून कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान करणार. दर्शनासाठी खंडेरायाच्या जेजुरी गडावर भाविकांनी मोठी गर्दी केलीये.

जेजुरी गडावर देवाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट केलीये. सोमवती अमावस्ये निमित्त जेजुरीच्या खंडेरायाचं मनमोहक रूप पाहायला मिळालंय.

उभ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचं थेट गाभार्यातून दर्शन. tv9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी देवाच्या गाभाऱ्यातून एक्सक्लुझिव्ह दृश्य. सोमवती अमावस्येनिमित्त देवाचं मनमोहक रूप तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता.