Jio च्या 84 दिवसांच्या प्लॅनने मार्केट गाजवलं, सगळं काही अनलिमिटेड

Jio Recharge Plan : जिओ वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कमी किमतीत रिचार्ज करून तुम्ही जवळपास तीन महिन्यांसाठी रिचार्जच्या टेन्शनमधून मुक्त होऊ शकता. जिओच्या एका खास प्लॅनची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jun 06, 2026 | 7:38 PM
1 / 5
रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून तिचे कोट्यवधी ग्राहक आहेत. देशभरात सुमारे 51 कोटी वापरकर्ते जिओची सेवा वापरत आहेत. ग्राहकांना महागड्या रिचार्ज प्लॅन्सपासून दिलासा देण्यासाठी कंपनीने आता लाँग व्हॅलिडिटी प्लॅन्सची संख्या वाढवली आहे.

2 / 5
जर तुम्हाला वारंवार रिचार्ज करायचा कंटाळा आला असेल, तर जिओचा 889 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये अनेक आकर्षक फायदे दिले जात आहेत.

3 / 5
या प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल 84 दिवसांची वैधता मिळते. म्हणजे जवळपास तीन महिने रिचार्जची चिंता राहत नाही. यासोबतच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधाही मिळते. त्यामुळे सिम बंद होण्याची चिंता न करता तुम्ही मनमोकळेपणे कॉल करू शकता.

4 / 5
डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही हा प्लॅन फायदेशीर आहे. 84 दिवसांसाठी या प्लॅनमध्ये एकूण 126GB डेटा दिला जातो. म्हणजेच दररोज 1.5GB डेटा वापरता येतो.

5 / 5
जिओ आपल्या ग्राहकांना या प्लॅनसोबत काही अतिरिक्त बेनिफिट्सही देत आहे. यात Google Gemini चे ऑफर मिळते. तसेच JioSaavn Pro आणि JioTV चे फ्री अॅक्सेसही दिले जाते.

Follow Us