Photo : कंगनाचा स्पेशल ‘पहाडी’ लूक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

| Updated on: Nov 16, 2020 | 2:07 PM

आता कंगना रनौत एका खास गोष्टीवरुन चर्चेत आली आहे. तिचा हा लूक व्हायरल होत आहे. (Kangana's special 'Pahadi' look, photo goes viral on social media)

1 / 5
अभिनेत्री कंगना रनौत कुठल्या ना कुठल्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. आता एका खास गोष्टीवरुन ती चर्चेत आली आहे.

2 / 5
कंगनानं तिच्या भावाच्या रिसेप्शनमध्ये तिचं ट्रेडिसन फॉलो केलं आहे.

3 / 5
तिचा हा पहाडी अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

4 / 5
फोटोसोबतच तिनं लोकनृत्य करतानाचा व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे.

5 / 5
 या व्हिडीओमध्ये ती कुटुंबियांसोबत लोकनृत्य करताना दिसली. 'मला कोणत्याही परंपरेचं लोकसंगीत आवडतं, आज माझ्या भावाच्या धाममध्ये पहाडी कलाकारांनी गायिलेल्या एक कंगारी गाण्यावर मी नृत्य केलं'. असं कॅप्शन तिनं दिलं आहे.