Photo : कार्तिकीचा वेडिंग व्हिडीओ रिलीज, चाहत्यांसाठी सुरेल मेजवानी

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती महाराष्ट्राची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे. (Karthiki's Wedding Video Release, Surel Mejwani for Fans)

VN | Updated on: Dec 23, 2020 | 1:09 PM
1 / 5
‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती महाराष्ट्राची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे.

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती महाराष्ट्राची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे.

2 / 5

अनलॉकमध्ये जुलै महिन्यात कार्तिकीनं साखरपुडा केला आणि काही दिवसांपूर्वीच ती विवाह बंधनात अडकली.

3 / 5

आता कार्तिकी आणि तिचा पती रोनितच्या लग्नाचा रोमॅण्टिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान हिट होतोय.

4 / 5

या व्हिडीओत बॅकग्राऊंडला 'जिंदगी का सफर अब तेरे साथ में!' हे सुंदर गाणं ऐकू येतंय. महत्त्वाचं म्हणजे हे गाणं स्वत: कार्तिकीनं गायलंय.

5 / 5

आपल्या खणखणीत आवाजानं रसिक प्रेक्षकांना वेड लावणारी कार्तिकी गायकवाड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us