Kitchen Tips : ‘या’ 5 गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक !

| Updated on: May 31, 2021 | 11:54 AM

केळी फ्रिजमध्ये ठेवू नये. असे केल्याने ते काळे होतात आणि त्वरीत खराब होतात.

1 / 5
केळी फ्रीजमध्ये ठेवू नये. असे केल्याने ते काळे होतात आणि त्वरीत खराब होतात. त्यात इथिलीन गॅस असतो त्यामुळे फ्रीजमधील बाकीच्या गोष्टी खराब करू शकतात.

2 / 5
लसूण फ्रीजमध्ये ठेवणे चुकीचे आहे. लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होतो. जर आपल्याला खोकला असेल तर आपण लसूण वापरू शकता. यामुळे खोकल्यापासून आराम मिळेल.

3 / 5
कॉफी फ्रीजमध्ये ठेवू नये. कॉफी फ्रीजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होते. मोकळ्या वातावरणात कॉफी ठेवल्याने ती बऱ्याच दिवस चांगली राहते.

4 / 5
बऱ्याच लोकांना लोणचे फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय असते. लोणचे फ्रीजमध्ये ठेवू नये. लोणच्यात व्हिनेगर असते, फ्रीजमध्ये लोणचे ठेवल्याने खराब होते.

5 / 5
मध फ्रीजमध्ये ठेवू नये. मध फ्रीजमध्ये ठेवल्याने गोठतो. यामुळे मधाची चव खराब होते.