PHOTO | Cooking Tips : या घरगुती उपायांनी दूर करा कारल्याचा कडवटपणा

| Updated on: Apr 19, 2021 | 5:34 PM

कडू चवीमुळे बरेच जण कारल्याची भाजी पाहून तोंड वाकडं करतात. मात्र घरगुती उपायांनी आपण कारल्याचा कडवटपणा दूर करु शकतो. (know how should remove the bitterness of bitter groud vegetable)

1 / 5
कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पण कडू असल्यामुळे बर्‍याच लोकांना ते आवडत नाही.

2 / 5
कारल्याच्या बिया काढून आणि सोलून आपण याचा वापर करु शकतो. यामुळे बऱ्याच प्रमाणात याचा कडवटपणा कमी होण्यास मदत होईल.

3 / 5
कारल्याला मीठ लावून अर्धा तास ठेवा. मीठातील मिनरल्स याचा कडवटपणा दूर करतील.

4 / 5
कारल्याचे तुकडे एक तास दह्यामध्ये घालून ठेवल्याने आणि याला डीप फ्राय केल्याने याचा कडवटपणा दूर होतो.

5 / 5
कारल्याची डिश बनवण्याआधी आमचूर पावडर किंवा गूळ वापरू शकता. याशिवाय कारली कापून अर्धा तास तांदाच्या पाण्यात भिजवून ठेवल्यास कडवटपणा दूर होईल.